Monday, September 01, 2025 07:32:47 AM
रविवारी कुरिल बेटांवर 7.0 रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला. या भूकंपानंतर लगेचच रशियाच्या आपत्कालीन सेवा मंत्रालयाने चेतावणी जारी केली.
Jai Maharashtra News
2025-08-03 18:46:10
जपानी बाबा वेंगा यांचे अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत. जपानी बाबांनी सांगितले की त्यांनी कोविड-19 ची भविष्यवाणी केली होती, जी 2020 मध्ये खरी ठरली आहे.
2025-07-30 22:28:03
भूकंपाच्या वेळी डॉक्टर रुग्णालयात शस्त्रक्रिया करत होते. संपूर्ण ऑपरेशन थिएटर हादरत असतानाही त्यांनी ऑपरेशन थांबवले नाही.
2025-07-30 14:41:19
एकदा नाही तर दोनदा झालेल्या या भूकंपामुळे लोक घाबरले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देखील जारी करण्यात आला आहे.
2025-07-20 14:59:20
दिन
घन्टा
मिनेट